-
Vastvachya kathavar
‘वास्तवाच्या काठावर’ हा थरारक कथांचा संग्रह आहे. कथा अनेक ट्विस्ट्समधून मार्ग काढतात आणि साध्या सुरुवाती नंतर धक्कादायक टोकांसह समाप्त होतात. कथा संपल्यानंतरही वाचकांच्या मनात रहस्याचा अनुभव रेंगाळत राहतो. ‘सुजाता, सुजाता!’ पुस्तकातील सर्वात लहान कथा आहे जी वाचकाला शेवटी एक भयानक अनुभव देऊन जाते. ‘चीरतरुण’ या कथेला रहस्यासोबत विज्ञानकथेचे स्वरूप लेखकाने दिले आहे. पुस्तकातील इतर कथा सुद्धा साधारण सुरुवातीनंतर पुढे पुढे रहस्याच्या जाळ्यात गुंतत जातात.